इंडियन हवाई दल ,ओझर जिल्हा नाशिक येथे भरती प्रक्रिया 2022.
इंडियन हवाई दल ओझर जिल्हा नाशिक येथे विविध पदांसाठी भरतीय प्रक्रिया राबविण्यात येत असुन शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा सविस्तर तपशिल खालीलप्रमाणे आहे . पद.क्र पदाचे नाव पदांची संख्या 1. मशिनिस्ट 04 2. मेटल शीट 7 3. वेल्डर – गॅस आणि इलेक्ट्रिक 06 4. मेकॅनिक 09 5. कारपेंटर 03 6. इलेक्ट्रिशियन … Read more