इंडियन ऑईल कॉर्पोरेशन मध्ये 12 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी भरती प्रक्रिया , एवढा मिळेल पगार 23000-78000/-
इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये 12 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .इयत्ता 12 वी मध्ये 45 टक्के गुणासह उत्तीर्ण उमेदवारांकडुन ऑनलाईन पद्धतीने विहित मुदतीमध्ये अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा सविस्तर तपशिल खालील प्रमाणे आहे . पदाचे नाव कनिष्ठ ऑपरेटर ( ग्रेड -1 ) एकुण पदांची संख्या 39 वेतनमान 23,000/- ते78,000/- आवेदन शुल्क … Read more