Indian Navy : भारतीय नौदल पद भरती प्रक्रिया 2022
भारतीय नौदल मध्ये विविध पदांसाठी पद भरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत . पदांचा सविस्तर तपशिल खालीलप्रमाणे आहे . अ.क्र पदाचे नाव पदांची संख्या 01. फार्मासिस्ट 01 02. फायरमन 120 03. पेस्ट कंट्रोल कामगार 06 एकुण पदांची संख्या 127 पात्रता – अधिक माहितीसाठी सविस्तर जाहीरात पाहा आवेदन … Read more