इंडियन बँक(Indian bank) मध्ये सुरक्षा रक्षक पदासाठी भरती 2022

इंडियन बँक मध्ये सुरक्षा रक्षक पदाच्या 202 पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन पात्रता धारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत .पदाचा सविस्तर तपशिल खालील प्रमाणे आहे. पदाचे नाव – सुरक्षारक्षक एकुण पद संख्या – 202 शैक्षणिक पात्रता – 10 वी ,उमेदवार हा भारतीय सैन्य /नौदल /वायुसेना मधील माजी सैनिक असावा. नौकरीचे ठिकाण (जॉब लोकेशन ) … Read more