ई – श्रम कार्ड : बेरोजगारांना सरकार देणार 3,000/- ₹ प्रतिमहा ! जाणून घ्या सविस्तर योजना .
सरकारने नवीन योजना तयार केली आहे या योजनेत ते मजूरी करणाऱ्या लोकांना आर्थिक सहाय्य करीत आहेत ते दर महिन्याला 3000 हजार रुपयाची रक्कम प्राप्त करून देत आहे, तर जाणून घेऊया या योजनेचे बद्दल ! ई-श्रम कार्ड ज्या लोकांजवळ आहे त्यांचे वय 16 ते 59 वर्ष असलेल्या मजुर या योजनेचा लाभ घेऊ शकतातदेशातील अविकसित क्षेत्रातील मजुरांनसाठी … Read more