Shivsena President : शिवसेना नक्की कोणाची? शिवसेना पक्षाच्या अध्यक्षस्थानी कोण असेल ठाकरे की शिंदे: जाणून घ्या सविस्तर !

मागील कित्येक दिवसांपासून आपण बघत आहोत, शिवसेना पक्षाबाबत ठाकरे गटामध्ये व शिंदे गटांमध्ये वादावाद होत आहेत. आता हा वाद थेट निवडणूक आयोगाकडे जाऊन पोहोचलेला आहे. Shivsena President : मागील काही महिन्यांपूर्वीच शिवसेना पक्षांमधील काही आमदार बंडखोरी करत भाजप पक्षामध्ये घुसले. त्यामुळे शिवसेनेचे दोन गट निर्माण झाले. त्यामध्ये आपल्याला उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे असे गट … Read more

राजकिय घडामोडी : एकनाथ शिंदे गटाचे मनसे पक्षात विलिनिकरण , राज ठाकरेंची सहमती .

महाराष्ट्र राज्याच्या राजकाराणामध्ये आणखीण एक मोठी घडामोड घडणार आहे . ती म्हणजे एकनाथ शिंदे गटाचे मनसे पक्षात लवकरच विलिनीकरण होण्याची दाट शक्यता आहे . मुळ शिवसेना पक्ष नेमका कुणाचा यावर एकनाथ शिंदे गट व उद्धव ठाकरे यांच्याकडुन नेहमीच मुळ शिवसेना आमचीच अशी प्रतिक्रिया देण्यात येत आहे . शिंदे गटामध्ये आमदारांची संख्या मोठी असल्याने , शिंदे … Read more

BREAKING NEWS : शिंदे गटातील सर्व आमदारांचे होणार निलंबन , विलिनीकरण हाच शेवटचा पर्याय .

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील सर्वच आमदार निलंबनास पात्र  असल्याचा दावा , काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले आहे . कायद्यानुसार शिंदे गटातील आमदार सत्तेमध्ये येवू शकत नाही , शिवाय त्यांना जर सत्ता स्थापन करायचीच असल्यास विलिनीकरण हाच शेवटच पर्याय असल्याची माहिती पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे . मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील आमदारांवर निलंबनाची … Read more

BREAKING NEWS : शिंदे सरकारकडुन राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारप्रमाणे DA वाढीचा मोठा निर्णय लवकरच !

महाराष्ट्र राज्यामध्ये ठाकरे सरकारचे सत्तांतर होऊन ,भाजपा-शिवसेना (एकनाथ शिंदे गट ) यांच्या सत्तेमध्ये ,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अनेक महत्वपुर्ण निर्णय घेण्याची शक्यता आहे .महाविकास आघाडी सरकारकडुन जे काम पुर्ण झाले नाहीत , त्या कामाला गती देणारे काम एकनाथ शिंदे गट व भाजपा सरकारकडुन केले जाणार आहे. महाविकास आघाडी सरकारकडुन कर्मचाऱ्यांच्या डी.ए वाढीबाबत मोठा निर्णय … Read more

एकनाथ शिंदेचे मा.उद्धव ठाकरे यांना भाजपासोबत , सत्ता स्थापनेसाठी प्रस्ताव सादर .

शिवसेनेचे दिग्गज नेते एकनाथ शिंदे सध्या शिवसेनेचे 35 आमदार सहीत सुरत येथे रवाना झालेले आहेत .एकनाथ शिंदे यांनी आपल्या ट्विटर अकांटवरुन शिवसेनाचा लोगो देखिल हटवला आहे .यामुळे महाराष्ट्र सरकारमध्ये मोठा भुकंप आला आहे . एकनाथ शिंदेच्या बाजुने 35 आमदार असल्याने , महाविकास आघाडी सरकार बहुमताचा आकडा गमावणार आहे .यामुळे महाविकास आघाडी सरकार पडण्याची दाट शक्यता … Read more