कर्मचाऱ्यांना मिळणार दिलासा ! एस टी कर्मचाऱ्यांच्या संपावर होणार उद्या मुबंई न्यायालयात सुनावणी .
बस महामंडळ कर्मचाऱ्यांनी दि.28 ऑक्टोबर 2021 पासुन बस महामंडळ कर्मचाऱ्यांना राज्य शासन सेवेत सामावुन घेण्यासाठी मागणीसाठी संप सरु केला आहे .या संपावर अद्यापर्यंत कोणताही तोडगा निघालेला नाही .यामुळे राज्य शासनाने सादर केलेला विलिनीकरणाचा अहवाल उच्च न्यायालयात सादर केला आहे. एस.टी कर्मचाऱ्यांच्या या विलिनीकरणाच्या मागणीवर उद्या दि.22 फेब्रुवारी 2022 रोजी उच्च न्यायालयात सुनावणी केली जाणार आहे … Read more