महाराष्ट्र विधानसभा विधेयक क्र. 33 ! किमान घरभाडे भत्ता अधिनियम 2022 मध्ये सुधारणा !
विधानसभा विधेयक क्रमांक 33 महाराष्ट्र औद्योगिक संबंध अधिनियम , महाराष्ट्र कामगार कल्याण निधी अधिनियम , महाराष्ट्र माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार अधिनियम , महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक अधिनियम , महाराष्ट्र कामगारांचा किमान घरभाडे भत्ता अधिनियम यांचे सुधारणा करण्यासाठीच्या विधेयकास कामगारांकडुन विरोध करण्यात येत आहे . महाराष्ट्र राज्यांमध्ये किमान घरभाडे भत्ता अधिनियम लागु आहे , … Read more