केंद्रीय छावणी परिषद , कॅन्टोनमेंट बोर्ड देहु रोड येथे भरती प्रक्रिया 2022 .
देहु रोड कॅन्टोनमेंट बोर्ड पुणे , मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांडुन अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा सविस्तर तपशिल खालीलप्रमाणे आहे . पदांचे नाव – अ.क्र पद नाम पदाची संख्या 1. सहाय्यक वैद्यकिय अधिकारी 02 2. कनिष्ठ लिपीक 05 3. स्टाफ नर्स 03 4. स्वच्छता निरीक्षक 01 एकुण … Read more