शासन या कर्मचाऱ्यांना आश्रय योजनेअंतर्गत देणार कायमस्वरूपी घरे ! राज्य शासनाने घेतला हा महत्त्वपूर्ण निर्णय !

State Employee News : मागील काही दिवसांपूर्वीच राज्य शासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. हा निर्णय खास सफाई कामगारांच्या बाबतीत घेतला असून या निर्णयाच्या माध्यमातून आता जे कोणी सफाई कामगार असतील त्यांना कायमस्वरूपी घरे दिली जातील. असे असूनही शासनाने घोषणा करून पण मुंबई महानगरपालिकेने अजून तरी कोणत्याही सफाई कामगारांना कायमस्वरूपी घरे उपलब्ध करून दिलेली नाहीत. याबाबत … Read more