कर्मचारी नियम – शासकीय कर्मचारी कामावर नसताना मादक पेय /मादक औषधांचे सेवन करु शकताे का ?

शासकिय कर्मचाऱ्यांना मादक पेय व मादक औषधांचे सेवन करण्यास प्रतिबंध लावण्यात आला आहे . परंतु शासकिय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत वैयक्तिक आयुष्य जगत असताना यामध्ये काही अंशी सुट देण्यात आली आहे . कारण कर्मचाऱ्यास वैयक्तिक आयुष्यामध्ये सर्व गोष्टींचा आनंद घेण्याची मुभा संविधान आहे . यामुळे शासकिय कर्मचाऱ्यांना कामाच्या वेळी कोणत्याही मादक पेय / मादक औषधे सेवन करण्यास … Read more