राज्य  कर्मचाऱ्यांसाठी महत्वाचे  : महाराष्ट्र राज्य कर्मचारी महत्वपुर्ण नागरी सेवा नियम वाचा सविस्तर .

महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1979 मध्ये 2008 साली सुधारणा करण्यात आली असून , आवश्यकत्तेनुसार यामध्ये बदल करण्यात येतात. राज्य शासन सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांने सेवा काळात मध्ये कशी वागणुक ठेवावी याविषयी माहीती यामध्ये देण्यात आलेली आहे . या सेवा नियमानुसारच कर्मचाऱ्यास वागावे लागते . सदर नियमांचे भंग केल्यास कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कार्यवाही होवू शकते . व सेवासमाप्तीही … Read more