राज्य शासन सेवेतील या कर्मचाऱ्यांना कालबद्ध पदोन्नती योजने अंतर्गत वरिष्ठ वेतनश्रेणी लागु करणेबाबत आजचा महत्वाचा शासन निर्णय .
राज्य शासन सेवेमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांना पदोन्नतीच्या संधी उपलब्ध नसणाऱ्या पदांना कालबद्ध पदोन्नती योजनेअंतर्गत वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ मंजुर करण्यात येतो .…