GOOD NEWS : राज्यातील वर्ग – 3 व वर्ग -4 कर्मचाऱ्यांना कालबद्ध योजना लागु , शासन निर्णय निर्गमित .

राज्य शासनाने शासन निर्णय काढुन राज्यातील वर्ग – 3 व वर्ग – 4 पदावर कार्यरत कर्मचाऱ्यांना कालबद्ध पदोन्नती योजना लागु करण्यात आली आहे .याबाबत दि.19 एप्रिल 2022 रोजी राज्य शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडुन शासन निर्णय निर्गमित झाला आहे . राज्यातील अशासकिय अनुदानित शाळांमध्ये कार्यरत शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना कालबद्ध पदोन्नती योजना लागु करणेबाबतची … Read more