राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या रजेसंदर्भात काही नविन नियम ! विशेष नैमित्तिक रजा .

राज्य शासन सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांना विविध रजा लागु करण्यात येते .सदर रजा राज्य कर्मचाऱ्यांना रजा नियम 1981 नुसार लागु करण्यात येते .महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1981 मध्ये रजेसंदर्भात सर्व नियमावली देण्यात आली आहे . सदर रजेच्या नियमांमध्ये वेळोवेळी व आवश्यकतेनुसार काही बदल करण्यात आलेले आहेत .बदल करण्यात आलेल्या विशेष नैमित्तिक रजेविषयीची संपुर्ण माहिती पुढीलप्रमाणे पाहुयात … Read more

किरकोळ रजा व विशेष किरकोळ रजा संपूर्ण माहिती.

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना अत्यंत महत्वाचे असणारे किरकोळ रजा व विशेष किरकोळ रजा यामध्ये कोणते फरक आहे .त्याचबरोबर किती दिवस रजा घेता येते याविषयी संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे आहे .