कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! कापूस किंमतीमध्ये मोठी वाढ !

या अगोदर कापुस हंगामाचा विचार केला तर कापसाचा हंगामा असो किंवा अगदी हंगामाच्या सुरुवातीला कापसाला चांगला बाजार भावने सुरुवात झाली होती. कालांतराने अनेक अंतरराष्ट्रीय स्तरावरील बाजारपेठेतील घडामोडीमुळे कापूस दरात सतत घट होत आहे. जर आपण डिसेंबर महिन्याचा विचार केला तर शेवटच्या आठवड्यामध्ये कापूस दरात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. कापसाचे दर सात हजार ते साडे … Read more

उद्योजकांना व शेतकऱ्यांना सुवर्णसंधी, तुम्ही सुद्धा मिळवू शकता भरपूर नफा, शेती संबंधित हे व्यवसाय जाणून घ्या !

Agriculture Business Ideas : आजच्या टेक्नॉलॉजी च्या युगात शहरी तरुणांप्रमाणेच ग्रामीण भागातील तरुणांच्या मनातही अनेक प्रकारच्या व्यवसायाच्या कल्पना (Business Idea) येत असतात, पण या काळात आयुष्य पुन्हा रुळावर येत असले तरी, तरीही शहरांतील लोकांना नोकऱ्यांसाठी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे, पण जर ग्रामीण भागातील तरुणांना स्वतःचा व्यवसाय (Own Business) करायचा असेल तर आज आम्ही … Read more

शेतकरी बांधवांनो आता तुमच्या जमिनीचा नकाशा बघा ऑनलाइन पद्धतीने तुमच्या मोबाईलवरच

शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार, आज आपण एका महत्त्वाच्या गोष्टी बद्दल माहिती घेणार आहोत. ही गोष्ट म्हणजे आपल्या गावातील किंवा आपल्या शेतातील जमिनीचा नकाशा आपण घरबसल्या आपल्या मोबाईल वरती अगदी ऑनलाईन पद्धतीने बघू शकतो. यासोबत शेतामध्ये जाण्यासाठी नवीन रस्ता काढायचा असेल, यासोबतच जमिनीच्या हद्द कोणते आहे या संदर्भात बद्दल विविध माहिती आपण ऑनलाइन पद्धतीने आपल्या मोबाईल … Read more

MSP | खुशखबर ! पिकांच्या किमान आधारभूत किमती मध्ये मोठी वाढ ; पहा आता कोणत्या पिकाला किती हमीभाव मिळेल .

शेतकरी बंधू भगिनींसाठी अतिशय महत्त्वाची व दिलासायक बातमी आज आम्ही घेऊन आलो ती माहिती अशी आहे की नुकताच केंद्र शासनाने काही पिकांच्या एमएसपी मध्ये म्हणजेच किमान आधारभूत किमतीमध्ये चांगलीच वाढ केली आहे Minimum Support Prices यामुळे शेतकरी बंधू-भगिनींना मोठा फायदा मिळणार असून पिकांना या माध्यमातून वाढीव भाग मिळणार आहे या नियमांमध्ये मुख्य पिकाचा समावेश करण्यात … Read more

कृषी यांत्रिकीकरण योजना 2022: ऑनलाइन अर्ज कसा करावा. आवश्यक कागदपत्रे आणि पात्रता

कृषी यांत्रिकीकरण योजना 2022 :- कृषी साधनांच्या खरेदीला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाने शेतकर्‍यांना अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे, जेणेकरून शेतकरी कमी श्रम करून अधिक पिके घेतील आणि पिकांच्या उत्पन्नात वाढ होईल. महाराष्ट्र सरकार ने नुकताच Krushi Yantrikikaran Yojana 2022 साठी ऑनलाइन रजिस्टर प्रक्रिया सुरू केलेली आहे. कृषी यांत्रिकीकरण योजना 2022 नुसार महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना कृषी … Read more

शेतकरी बांधवांनो सोयाबीन आणि कापसाच्या दरात होणार वाढ ? जाणून घेऊया सविस्तर माहिती !

सध्या खरीप हंगामातील पिकांची काढणी सुरू आहे आणि काहीच दिवसांमध्ये ही काढणी पूर्ण होईल. प्रामुख्याने खरीप हंगामामध्ये घेतली जाणारी पिके म्हणजे सोयाबीन व कापूस. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपल्याला या दोन्ही पिकाबाबत चढ-उतार पहायला मिळत आहे. ज्याचा कुठे ना कुठे फटका हा भारतातील बाजारपेठेवरती सुद्धा होत आहे. ह्या अनुषंगाने आता बाजारात येत असलेल्या सोयाबीन आणि कापूस यांच्या … Read more

Milk price | ऐन दिवाळीच्या मोक्यावर दुधाच्या दरामध्ये मोठी वाढ ! शेतकऱ्यांना होईल फायदा !

एन दिवाळीच्या मुहूर्तावर दुधाच्या दरामध्ये वाढ करण्यात आली. यामुळे सर्वसामान्य व शेतकरी बांधवांच्या चेहऱ्यावरती आणखी एकदा आनंद येणार आहे. अमुलने दुधाच्या दरात पुन्हा वाढ केली व शेतकऱ्यांना खुश केलं. कंपनीने दिल्लीत लीटर मागे दोन रुपये ची वाढ केलेली आहे. फुल क्रीम दूध आता 61 ऐवजी 63 रुपये प्रति लिटर झालेले आहे. नवीन तर आजपासून लागू … Read more

दुधाळ जनावरांची खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना शासन देत आहे तब्बल 10 लाख रुपये! जाणून घ्या सविस्तर

शेतीपूरक व्यवसायांमध्ये पशुपालन हा फक्त शेतकऱ्यांच्या उत्पादनाचा स्त्रोत नसून ग्रामीण भागातील रोजगार निर्मितीचा महत्त्वाचा भाग बनलेला आहे. पशुपालनाचे महत्त्व जाणून घेऊनच शेतकरी वर्गाला आणि खास करून तरुण वर्गाला पशुपालन व्यवसाय करण्यास प्रोत्साहन करण्यासाठी शासन अनेक उपाययोजना राबवत आहे. ज्या माध्यमातून पात्र व्यक्तींना पशुपालन व्यवसाय करण्यासाठी अनुदान दिले जाते. यासोबतच स्वस्त दरामध्ये कर्ज सुद्धा उपलब्ध करून … Read more

50 हजार प्रोत्साहन अनुदानाबद्धल मोठी बातमी ! जाणून घ्या कधी येणार पैसे , चेक करा तुमची पात्रता !

पीक कर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आज आम्ही घेऊन आलो आहोत. सन 2019-20-21 या तीन वर्षांमधील किमान दोन वर्षे पीक कर्जाची परतफेड ज्या शेतकऱ्यांनी केली आहे, त्याच शेतकऱ्यांना शासनाकडून महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रोत्साहन पर अनुदान म्हणून 50 हजार रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाईल. शासनाने घेतलेल्या या निर्णयाप्रमाणे अजूनही … Read more

शेतकरी आता जिंकू शकतील पाच लाख रुपयांचे बक्षीस , स्पर्धेत सहभाग घ्या व बक्षीस जिंका ! केंद्र सरकारची योजना .

भारत देश हा एक कृषीप्रधान देश असल्याचे आपल्याला माहितीच आहे , भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये प्राथमिक क्षेत्राचा मोठा वाटा आहे . पशुसंवर्धन हे क्षेत्र ग्रामीण अर्थव्यवस्थेमधील महत्वपुर्ण व्यवसाय आहे . याकरीता शासनाकडुन या क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त गुंतवणुक केली जात आहे .पशुसंवर्धन करण्यासाठी शेतकऱ्यांना अधिक प्रोत्साहन मिळावे , याकरीता शासनाकडुन राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कारासाठी शेतकऱ्यांकडुन अर्ज मागविण्यात येत … Read more