New Payment & Pension Rules : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर ! नविन वेतन नियमावलीनुसार पगार व पेन्शन मध्ये मोठी वाढ !
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे , ती म्हणजे नविन वेतन नियमावलीनुसार सरकारी कर्मचारी व पेन्शनधारक कर्मचाऱ्यांच्या वेतन / पेन्शनमध्ये मोठी वाढ होणार आहे .केंद्र सरकारकडुन सरकारी कर्मचाऱ्यांना नविन वेतन प्रणालीनुसार वेतन अदा करण्यात येणार आहे . त्याचबरोबर पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये देखिल वाढ निश्चित करण्यात येणार आहेत . मुळ पगारात होणार 8,000/- रुपये … Read more