राज्यात या दोन शहरात कोरोना बाधिताची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली ! जाणून घ्या सविस्तर रिपोर्ट .
राज्यात पुन्हा कोरोना व्हायरस या रोगाचा धुमाकुळ पसरत आहे. त्यामुळे देशात कोरोना निर्बंध लागु करण्याची शक्यता निर्माण झाली आहे. चीन सोबतच जगातील अन्य देशात सुद्धा रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे भारतात राज्यातील लोक सुद्धा सावध झाले आहे. Highlights:1) राज्यात सर्वात कोरोनाचे रुग्ण मुंबई आणि पुणे इथे आढळुन येत आहे.2) योग्य असलेल्या खबरदारीसाठी प्रशासन आवाहन … Read more