सरंक्षण मंत्रालय :खडकी कन्टोनमेंट बोर्ड ,पुणे पद भरती
खडकी कन्टोनमेंट बोर्ड , पुणे येथे विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा सविस्तर तपशिल खालीलप्रमाणे आहे . अ.क्र पदनाम पदांची संख्या 01. सहाय्यक वैद्यकिय अधिकारी 03 02. वैद्यकिय अधिकारी आयुष 01 03. x-ray टेक्निशियन 03 04. स्टाफ नर्स 16 05. फिजियोथेरपिस्ट 01 06. लॅबोरेटरी तंत्रज्ञ … Read more