BREAKING  NEWS : बस महामंडळमध्ये 11 हजार जागांसाठी मेगाभरती जाहीर .

11 हजार जागांसाठी मेगाभरती करण्यासाठी बस महामंडळाकडुन जाहीर करण्यात आले आहे . हि भरती प्रकिया पुढील 15 ते 20 दिवसांमध्ये पार पडली जाणार आहे .ही भरती प्रकिया कंत्राटी स्वरुपाची असणार आहे . यासाठी मनुष्यबळ पुरवणाऱ्या संस्थेकडुन निवेदा मागविण्यात येणार आहेत . यापुर्वी महामंडळामध्ये , 1750 कंत्राटी चालकांची भरती करण्यात आली होती .बस महामंडळ कर्मचाऱ्यांचा संप … Read more

बस महामंडळ मध्ये शिकाऊ उमेदवारांची भरती , कर्मचाऱ्यांना मोठा धक्का !

बस महामंडळ कर्मचाऱ्यांचा सपं अद्याप सुरुच असल्याने प्रवाशांची गैरसोय होवू नये यासाठी महामंडळाकडुन शिकाऊ / कंत्राटी कर्मचाऱ्यांची पद भरती केली जात आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना मोठा धक्का बसणार आहे . संपातील अनेक कर्मचाऱ्यांना सेवेतुन बडतर्फ केल्यानंतर, 50 टक्के कर्मचारी कामावर हजर झाले आहे .परंतु अनेक कर्मचारी अजुनही कामावर रुजु न झाल्याने प्रवाशांची गैरसोय मोठ्या प्रमाणात होत … Read more

बस महामंडळ मध्ये खाजगी कंत्राटी चालकांची भरती करणार.

बस महामंडळ कर्मचाऱ्यांचा मागील तीन महिन्यांपासून संप चालूच आहे ,यावर कोणताही तोडगा निघत नसल्याने बस महामंडळ कडून खाजगी चालक व वाहकांची भरती कंत्राटी पद्धतीने करण्यात येणार आहे .असे बस महामंडळ कडून स्पष्ट केले आहे . आतापर्यंत 750 खाजगी कंत्राटी चालकांची भरती बस महामंडळ मध्ये करण्यात आली आहे .शिवाय बस महामंडळ मधून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना परत … Read more