गॅस सिलेंडरच्या किंमतीमध्ये मोठी घसरण , अनुदानाच्या रक्कमेतही मोठी वाढ ! पाहा आत्ताचे नवे दर .

सध्या बघायचे झाले तर सर्वांच्या घरामध्ये गॅस सिलेंडर शिवाय अन्न हे शिजत नाही, एलपीजी गॅस सिलेंडरचा वापर हा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामध्ये मोदीजींनी पूर्वी लागू केलेल्या गॅस सिलिंडर अनुदानामुळे बऱ्याच महिलांनी कुटुंबीयांनी स्वस्त मध्ये गॅस सिलेंडरचा लाभ घेतला आणि आता तो लाभ आपल्या डोक्यावरती येऊन बसला आहे. कारण गॅस सिलेंडरचे वाढते दर हे म्हणजे … Read more