राज्य राखीव पोलीस बल गोंदिया ,चतुर्थ कर्मचारी पद भरती 2022.
राज्य राखीव पोलीस बल गोंदिया ,चतुर्थ श्रेणी कर्मचारी पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे . 1) पदाचे नाव – भोजन सेवक पद संख्या – 04 शैक्षणिक पात्रता – 7 वि वेतनमान – 15000- 47600/- 2) पदाचे नाव – सफाईगार पद संख्या – 02 … Read more