भाजपाने चार राज्याच्या विधानसभेत मारली बाजी ! पाहा पाचही राज्यांचे निकाल .
उत्तरप्रदेश – उत्तर प्रदेश मध्ये एकुण 403 जागा असुन त्यापैकी 253 जागेवर भाजपाने विजय मिळवला आहे .यामुळे भाजपाकडे एकहाती सत्ता आली आहे . पक्षाचे नाव भाजपा समाजवादी पक्ष काँग्रेस बहुजन समाज पार्टी इतर निवडुण आलेले उमेदवार संख्या 253 112 2 01 35 पंजाब – पंजाब मध्ये आम आदमी पार्टीने मोठे संख्याबळ प्राप्त करुन एकहाती सत्ता … Read more