भारत सरकार गोवा शिपयार्ड मध्ये विविध रिक्त पदांसाठी भरती 2022

गोवा शिपयार्ड मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे .शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत . पदांचा सविस्तर तपशिल खालीलप्रमाणे आहे . अ.क्र पदांची नावे पदसंख्या 01 सहाय्यक अधिक्षक 01 02. स्ट्रक्च्रल फिटर 34 03. मेकॅनिक 39 04. वेल्डर 32 05. प्लंबर 02 06. मोबाईल क्रेन ऑपरेटर 01 07. रेकॉर्ड किपर 01 … Read more