आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ,या भारतीयांने अंबानी व मार्क झुकेरबर्गलाही टाकले मागे .

आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानीला मागे टाकत या अदानी समुहाचे संस्थापक व अध्यक्ष गौतम अदानी यांनी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होण्याचा मान मिळवला आहे .          ब्लुमबर्ग बिलेनियर्स इंडेक्सच्या अहवालानुसार ,रिलायन्स समुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांची एकुण संपत्ती 87.9 बिलीयन डॉलर्स इतकी आहे , तर अदानींची एकुण संपत्ती 87.9 बिलीयन डॉलर्स इतकी असल्याचे अहवालात … Read more