तुमच्या गावातील सरपंचाने कोणकोणत्या योजना तुमच्या गावामध्ये मंजूर केल्या आहेत? याची यादी आता तुमच्या मोबाईल वरती पहा !

शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार, शासनामार्फत आपल्या ग्रामपंचायत मधील सरपंच वेगवेगळ्या योजना आपल्या गावांमध्ये राबवत असतो. काही योजना ह्या शेतकऱ्यांसाठी असतात. तर काही योजना या गावाच्या विकासासाठी असतात. म्हणजेच रस्ते, गटारी, पाण्याची सोय, लाईटीची सोय इत्यादी योजना ग्रामपंचायत मार्फत राबवल्या जातात. पण त्या सर्व योजना आपल्यापर्यंत पोहोचतात का? ग्रामपंचायत व पंचायत समिती मधील योजनांची यादी बघा … Read more