HRA : सरकारी कर्मचाऱ्यांना सरकारने दिला मोठा झटका ! घरभाडे भत्ता ( HRA ) नियमांमध्ये मोठा बदल !
वित्त मंत्रालयाच्या सुधारित नियमांनुसार आता काही केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना घरभाडे भत्तापासुन मुकावे लागणार आहे .या संदर्भात केंद्र सरकारच्या वित्त विभागाकडुन सुधारित नियम जारी करण्यात आलेले आहेत .नेमेक्या कोणत्या कर्मचाऱ्यांना HRA मिळणार नाही याबाबतची सविस्तर नियमावली पुढीलप्रमाणे पाहुयात .. ज्या वेळी एकाच सरकारी घरांमध्ये दोन कर्मचारी कर्मचारी शेअरींग करुन वास्तव्य करत असतील अशा कर्मचाऱ्यांना आता यापुढे … Read more