ऑर्डनन्स फॅक्टरी चंद्रपुर येथे विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया 2022
आर्डनन्स फॅक्टरी चंद्रपुर येथे विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन केवळ मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया करण्यात येणार आहेत .पदांचा सविस्तर तपशिल खालील प्रमाणे आहे . अ.क्र पदनाम 01. पीजीटी ( भौतिकशास्त्र ) 02. पीजीटी ( जीवशास्त्र ) 03. संगणक प्रशिक्षक 04. संगीत शिक्षक 05. प्रयोगशाळा सहाय्यक 06. लिपिक 07. कार्यालयीन अधिनस्थ … Read more