राज्य कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ 01 जुलै 2021 पासुन लागु .
महाराष्ट्र राज्य शासनाने दि. 01 .02.2022 रोजी शासन निर्णय काढुन राज्य शासनाच्या सामाजिक व विशेष सहाय्य विभागांतर्गत स्वयंसेवी संस्था मधील कार्यरत कर्मचाऱ्यांच्या मानधनात सुधारणा करण्यात आली असुन ही वेतनवाढ 01 जुलै 2021 पासुन लागु करण्यात आली आहे .या कर्मचाऱ्यांना 01 जुलै 2021 पासुनचा फरक सुद्धा देण्यात येणार आहे. यामध्ये अधिक्षक , स्वयंपाकी ,मदतनीस व चौकीदार … Read more