छत्तीसगढ राज्य सरकारने जुनी पेन्शन याेजना लागु केलेल्या निर्णयामध्ये , या आहेत प्रमुख तरतुदी .
छत्तीसगढ राज्य सरकारने राज्य कर्मचाऱ्यांना 27 आक्टोंबर 2004 पासुन राष्ट्रीय निवृत्तीवेतन ( NPS ) योजना लागु करण्यात आली होती . सदरची राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना छत्तीसगढ राज्य सरकारच्या वित्त विभागाच्या प्राधिकार राजपत्राद्वारे रद्द करुन जुनी पेन्शन योजना पुर्ववत करण्यात आली आहे . यामध्ये काही तरतुदी देण्यात आलेल्या आहेत . सविस्तर तरतुदी / नियमावली पुढीलप्रमाणे आहेत . … Read more