महाराष्ट्र राज्यात होणार 50 हजार जागेसाठी महाभरती .

महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागामध्ये तब्बल 50 हजार पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे . कारण रिक्त पदांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढले आहे . यामुळे कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढत आहे . यामध्ये राज्य शासनाच्या 42 विभागामध्ये भरती प्रक्रिया केली जाणार आहे . या महाभरती मध्ये प्रामुख्याने जलसंपदा विभागामध्ये तब्बल 14 हजार पदांसाठी भरती केली जाणार आहे … Read more