महापारेषण जिल्हा जालना ,पद भरती प्रक्रिया 2022.

महापारेषण कंपनी मध्ये पद भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा तपशील खालीलप्रमाणे आहे . पदाचे नाव – विजतंत्री एकूण पद संख्या – 29 शैक्षणिक पात्रता – 10 वि , ITI वीजतंत्री कोर्स . वेतनमान – शासकीय नियमानुसार . अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक – 31/01/2022. सविस्तर माहितीसाठी अधिकृत … Read more