राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अत्यंत महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित ! दि.31 डिसेंबर 2022 पर्यंत कार्यवाही करण्याचे दिले आदेश !
राज्य शासन सेवेतील जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांचे परिभाषित अंशदायी निवृत्तीवेतन योजनेतील शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना वेतनातुन कपात झालेली रक्कम व शासनाचा देय हिस्सा यांच्या हिशोबाच्या पावत्या देण्याबाबतची कार्यवाही दि.31 डिसेंबर 2022 पर्यंत पूर्ण करणेबाबत प्राथमिक शिक्षण संचालनालय , पुणे यांच्या कडुन एक अत्यंत महत्वपुर्ण शासन परिपत्रक दि.09 डिसेंबर 2022 रोजी निर्गमित झाले आहेत . … Read more