निवृत्तीवेतन विधेयक : जुनी पेन्शन योजनेसाठी राज्य शासनाकडुन कर्मचाऱ्यांना दुजाभाव .

राज्य शासनाकडुन नुकतेच पेन्शन विधेयकाला मंजुरी देण्यात आली आहे . यामुळे राज्यातील कर्मचारी वर्गाकडुन मोठी नाराजगी व्यक्त करण्यात येत आहे .माजी आमदार पेन्शन विधेकाला जर राज्य शासन मंजुरी देत असेल तर राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजनेच्या विधेकाला मंजुरी का मिळत नाही , असा प्रश्न विचारला जात आहे . राज्यातील तब्बल 653 माजी आमदार / माजी … Read more

महाविकास आघाडी सरकार जाता जाता जुनी पेन्शन लागु करणार ? आत्तापर्यंत राज्य सरकारने केलेली प्रक्रिया .

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर जवळपास महाविकास आघाडी सरकारची सत्ता जाण्याची मोठी शक्यता आहे .या अनुषंगाने राज्य मंत्रीमंडळामधील काँगेस व राष्ट्रवादीचे मंत्री निधी व इतर नागरिकांचे व कर्मचाऱ्यांची मने जिंकण्यासाठी अनेक निर्णय तातडीने घेतले जात आहेत . जसे कि , ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची पगार वाढीबाबतचा निर्णय तातडीने घेण्यात आला .त्याचबरोबर अनेक विकास कामासाठी निधींचा पुरवठा करणेबाबत मागील … Read more

GOOD NEWS : राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागु करणेबाबत , आत्ताची मोठी आनंदाची बातमी .

राज्य शासकिय / निमशासकिय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना लवकरच जुनी पेन्शन योजना लागु करण्यात येणार आहे .कारण सर्वोच्च न्यायालयाने सर्वच राज्यातील कर्मचाऱ्यांना कर्मचाऱ्यांच्या मागणीनुसार ,जुनी पेन्शन योजना लागु करण्यात यावी असा दिलासादायक निर्णय दिल्यानंतर राज्य कर्मचाऱ्यांना देखिल लवकरच जुनी पेन्शन योजना लागु करण्यात येणार आहे . सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर , राजस्थान , छत्तीसगढ , हिमाचल … Read more

राज्य कर्मचाऱ्यांना लवकरच जुनी पेन्शन योजना होणार लागु ! राज्य सरकारचा मोठा दिलासादायक निर्णय .

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आतापर्यंत राजस्थान , हिमाचल प्रदेश ,छत्तीसगढ ,झारखंड व गोवा या पाच राज्यांनी राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागु करण्यात आली आहे . सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशनानुसार , 2005 नंतर शासन सेवेत रुजु झालेल्या कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन योजनासाठी राज्य शासनाकडे मागणी करणे आवश्यक आहे .तरच राज्य शासनाकडुन याबाबत निर्णय घेतला जाईल .असा निकाल सर्वोच्च … Read more

BREAKING NEWS : सर्वच राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागु करणेबाबत ,सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय .

भारतामधील सर्वच राज्यातील कर्मचाऱ्यांकडुन जुनी पेन्शन योजना लागु करण्याची मागणी होत आहे .याबाबत सर्वोच्च न्यायालयाकडुन ऐतिहासिक निर्णय देण्यात आला आहे .यामुळे कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे .सन 2005 नंतर ज्या राज्यांनी NPS ही पेन्शन योजना स्विकारली आहे .अशा कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सर्वाच्च न्यायालयाने मोठा दिलासादायक निर्णय दिला आहे . याबाबत सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली … Read more

आनंदाची बातमी – राज्य जुनी पेन्शन बाबत सरकार घेणार सकारात्मक निर्णय .

राज्य शासन सेवेमध्ये 2005 नंतर रुजु झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागु करण्याबाबत एक महत्वाची व आनंदाची बातमी समोर आली आहे . ती म्हणजे लवकरच राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागु करण्यात बाबत राज्य सरकार सकारात्मक आहे . राज्य कर्मचारी बऱ्याच दिवसापासुन , जुनी पेन्शन योजनेची मागणी करत आहेत . परंतु यावर राज्य शासनाकडुन अद्याप पर्यंत … Read more

आनंदाची बातमी :  आपण जर जुनी पेन्शन योजनाची वाट पाहात असाल तर , आपल्यासाठी मोठी आनंदाची बातमी .

2005 नंतर शासन सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन योजना लागु करणेसंदर्भात मोठी मागणी होत आहे . सरकारच्या NPS योजनेमध्ये कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन प्रमाणे फायदा होत नाही .यामुळे कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शनसाठी मोठी मागणी होत आहे . याबाबत केंद्र सरकार कडून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे . तो म्हणजे , 31 डिसेंबर 2003 रोजी किंवा त्यापूर्वी … Read more

राज्य कर्मचाऱ्यांसाठी धक्कादायक बातमी ! जूनी पेन्शन ऐवजी NPS योजनामध्ये माेठा बदल .

राज्य शासन सेवेतीमधील कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे .ती म्हणजे राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागु करणेबाबत , दि .25 जानेवारी रोजी विधानसभेत चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते .परंतु या चर्चासत्रामध्ये कर्मचाऱ्यांच्या पदरी मोठी निराशा आली आहे . कारण या चर्चासत्रामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री मा . अजितदादा पवार सरकारची भुमिका स्पष्ट केली … Read more

राज्य कर्मचाऱ्यांना लवकरच जुनी पेन्शन योजना लागु होणार . याबाबतची आत्ताची महत्वपुर्ण अपडेट  .

राज्य शासन सेवेतील कर्मचारी हे राज्याच्या प्रशासनाचा कणा असतात .कर्मचाऱ्यांच्या कार्यकाळामध्ये केलेले  सेवेबद्दल त्यांच्या सेवानिवृत्त काळामध्ये निर्वाह म्हणुन पेन्शन दिली जाते . यामुळे सेवानिवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना पुरेशी आर्थिक मदत मिळावी . जेणेकरुन त्यांच्या गरजा पुर्ण झाल्या पाहीजे . परंतु राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये आवश्यक तेवढी पेन्शन मिळत नाही . यामुळे राष्ट्रीय पेन्शन योजना हि एक प्रकारची फसवी … Read more

जुन्या निवृत्तीवेतन योजना बाबत काँग्रेस आक्रमक ! राज्याचे उपमुख्यमंत्रीने घेतली सकारात्मक भुमिका .

राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागु करणे बाबत कर्मचारी आक्रमक झाले आहेत . त्याचबरोबर काँग्रेस पक्षाने कर्मचाऱ्यांना तात्काळ लागु करण्यात यावी . या प्रमुख मागणीसाठी विधानसभेत आक्रमक झाले आहे . वाजपेयी पंतप्रधान असताना , त्यांच्या काळामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना NPS ही नवी पेन्शन योजना लागु करण्यात आली होती . राज्य सरकारने ही पेन्शन योजना 2005 नंतर … Read more