राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू नाही केली तर याचा परिणाम काय होईल? शासकीय कर्मचाऱ्यांनी दिले शासनाला असे आदेश !

Old Pension Scheme : महाराष्ट्र राज्यामधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, यासोबतच जिल्हा परिषद कर्मचारी, निमशासकीय कर्मचारी, शासकीय कर्मचारी यांनी शासनाला असा आदेश दिला आहे की. 14 मार्चपर्यंत राज्य शासनाने जुनी पेन्शन योजना राज्यभरातील सर्वच कर्मचाऱ्यांना लागू केली नाही तर 14 मार्च 2023 पासून आम्ही बेमुदत संपावर जाणार आहोत. असा इशारा त्यावेळी दिलेला आहे. वेगवेगळ्या कर्मचारी संघटनेच्या … Read more

राज्य कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर ! जुनी पेन्शन लवकरच होणार लागू ! सरकारच्या वेगवान हालचाली !

राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे .ती म्हणजे राज्य कर्मचाऱ्यांना लवकरच जुनी पेन्शन योजनेचा लाभ मिळणार आहे .या संदर्भात राज्य शासनाकडून सकारात्मक भूमिका स्पष्ट करण्यात आलेली आहे .याबाबतची आत्ताची लेटेस्ट अपडेट पुढील प्रमाणे जाणून घेऊया . राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच एका भाषणामध्ये स्पष्टीकरण देताना सांगितले होते की राज्य … Read more

कर्मचाऱ्यांसाठी धक्कादायक बातमी : जुनी पेन्शन योजना लागु करणे धोकादायक ! जाणुन घ्या सविस्तर अपडेट .

सध्या देशांमध्ये हळुहळू राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागु करणेबाबत राज्य सरकार निर्णय घेत आहेत . परंतु या निर्णयावर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सतर्कतेचा इशारा दिलेला आहे .जुनी पेन्शनमुळे राज्य सरकारवर दुरगामी परिणाम होण्याची चिंता आर.बी.आय ने वर्तविलेला आहे . यामुळे आता जुनी पेन्शन बाबत कोणता निर्णय होणार याकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष वेधलेले आहेत . जर जुनी … Read more

राज्य कर्मचाऱ्यांना लागु होणार जुनी पेन्शन योजना ! पेन्शन लागु करण्यासाठी राज्य सरकारीची प्रस्तावाची तयारी !

सध्या जुनी पेन्शन योजना लागु करण्यासाठी विविध पक्षांची चढाओढ चालुच आहे . कारण राज्यांमध्ये शिक्षक व पदवीधर मतदार संघाच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत . यामध्ये आपल्या पक्षाला मत मिळावे याकरीता सर्वच पक्ष आपल्या आपल्या परिने शिक्षकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करत आहेत .यातच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे कि , राज्य कर्मचाऱ्यांना जुनी … Read more

पेन्शनसह इतर लाभ लागु करणेबाबत राज्य सरकार सकारात्मक ! पेंशन , ग्रॅच्युटी सह इतर लाभ मिळणार .

महाराष्ट्र राज्यातील कर्मचारी जुनी पेन्शन या प्रमुख मागणीकरीता नागपुर येथे आंदोलन करत आहेत . काल दि.27.12.2022 रोजी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे शिष्टमंडळ राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांची भेट घेतली असता , कर्मचाऱ्यांना दिलासादायक आश्वासन दिलेले आहेत . यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री यांनी आपल्या अधिकृत्त फेसबुक व Twitter खात्यावरुन कर्मचाऱ्यांना दिलासादायक आश्वस्त केले आहेत . महाराष्ट्र … Read more

शासकीय कर्मचाऱ्यांवर होतोय मोठा अन्याय ! पेन्शन बाबत शासनाकडुन होतोय भेदभाव !

सध्या देशांमध्ये जुनी पेन्शन या मुद्द्यांवर देशातील कर्मचारी आक्रमक भुमिका घेत आहेत . कारण अधिवेशनांमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री यांनी जाहीर केले कि , राज्य सरकार जुनी पेन्शन योजना लागु करणार नाही . असे ठामपणे भुमिका मांडल्याने , महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनामार्फत शासनाच्य अन्यायाविरुद्ध जनजागृत्ती मोहिम काढली आहे . आम्ही नोकरशाहीतील नोकर , आम्हांला … Read more

धक्कादायक बातमी ! राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागु करता येणार नाही , उपमुख्यमंत्री यांनी अधिवेशनांमध्ये दिले स्पष्टीकरण !

देशांमध्ये सध्या जुनी पेन्शन योजना लागु करण्याची कर्मचाऱ्यांची मागणी मोठ्या प्रमाणात जोर धरुन लागली असतानाच महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने एक धक्कादायक बातमी दिली आहे . ती म्हणजे राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागु करता येणार नाही , असे राज्याचे उपमुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनांमध्ये स्पष्टच बोलले . सध्या राज्याचे हिवाळी अधिवेशन दि.19.12.2022 पासुन , … Read more

आता जुनी पेन्शन लागु करावीच लागणार ! जुनी पेन्शनसाठी राज्य कर्मचाऱ्यांचे भव्य पेन्शन संकल्प यात्रा !

जुन्या पेन्शनच्या नावाने केंद्र सरकार आणि अन्य राज्य सरकार नविन पाऊले उचलत असतांना महाराष्ट्रातील राज्य सरकार डोळे असूनही आंधळेपणाचे नाट्य करीत आहे .त्यामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांचा शासनावरील विश्वास उडत चालला आहे . महाराष्ट्राशेजारील पश्चिम बंगाल , राजस्थान , छत्तीसगढ ,झारखंड , पंजाब , आणि हिमाचल प्रदेश राज्य सरकार जुनी पेन्शन योजना लागू करुन तेथील कर्मचाऱ्यांच्या पाठीशी … Read more

महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लाभ पुर्ववत लागु करणेबाबत आत्ताची मोठी महत्वाची अपडेट ! पत्रक निर्गमित !

महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांना 1982-84 ची जुनी पेन्शनचे लाभ पुर्ववत लागु करणेसाठी 25 ते 27 डिसेंबर 2022 या काालावधीत सेवाग्राम ते नागपुर विधान भवन पायी पेन्शन मोर्चा करत असलेबाबत महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना मार्फत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र सादर करण्यात आले आहे . या संदर्भातील संघटनेमार्फत प्रसिद्ध करण्यात आलेला सविस्तर प्रसिद्धीपत्रक पुढीलप्रमाणे पाहुयात . … Read more

आनंदाची बातमी ! जुनी पेन्शन योजना लागु करणेबाबत राज्य सरकारकडुन प्रस्ताव तयार !

जुनी पेन्शन योजना लागु करणेबाबत आत्ताची मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे , ती म्हणजे राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागु करणेसंदर्भात राज्य सरकारकडुन प्रस्ताव तयार करण्यात येणार आहे .हा प्रस्ताव हिमाचल प्रदेश राज्य सरकारकडुन तयार करण्यात येणार आहे . केवळ जुनी पेन्शन या मुद्द्यावर कर्मचाऱ्यांनी एकहाती काँग्रेसची सत्ता आणली असल्याने , राज्य कर्मचाऱ्यांनी केलेल्या … Read more