राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू नाही केली तर याचा परिणाम काय होईल? शासकीय कर्मचाऱ्यांनी दिले शासनाला असे आदेश !

Old Pension Scheme : महाराष्ट्र राज्यामधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, यासोबतच जिल्हा परिषद कर्मचारी, निमशासकीय कर्मचारी, शासकीय कर्मचारी यांनी शासनाला असा आदेश दिला आहे की. 14 मार्चपर्यंत राज्य शासनाने जुनी पेन्शन योजना राज्यभरातील सर्वच कर्मचाऱ्यांना लागू केली नाही तर 14 मार्च 2023 पासून आम्ही बेमुदत संपावर जाणार आहोत. असा इशारा त्यावेळी दिलेला आहे. वेगवेगळ्या कर्मचारी संघटनेच्या … Read more

राज्य कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर ! जुनी पेन्शन लवकरच होणार लागू ! सरकारच्या वेगवान हालचाली !

राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे .ती म्हणजे राज्य कर्मचाऱ्यांना लवकरच जुनी पेन्शन योजनेचा लाभ मिळणार आहे .या संदर्भात राज्य शासनाकडून सकारात्मक भूमिका स्पष्ट करण्यात आलेली आहे .याबाबतची आत्ताची लेटेस्ट अपडेट पुढील प्रमाणे जाणून घेऊया . राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच एका भाषणामध्ये स्पष्टीकरण देताना सांगितले होते की राज्य … Read more

कर्मचाऱ्यांसाठी धक्कादायक बातमी : जुनी पेन्शन योजना लागु करणे धोकादायक ! जाणुन घ्या सविस्तर अपडेट .

सध्या देशांमध्ये हळुहळू राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागु करणेबाबत राज्य सरकार निर्णय घेत आहेत . परंतु या निर्णयावर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सतर्कतेचा इशारा दिलेला आहे .जुनी पेन्शनमुळे राज्य सरकारवर दुरगामी परिणाम होण्याची चिंता आर.बी.आय ने वर्तविलेला आहे . यामुळे आता जुनी पेन्शन बाबत कोणता निर्णय होणार याकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष वेधलेले आहेत . जर जुनी … Read more

कर्मचाऱ्यांवर होतोय मोठा अन्याय ! पेन्शन योजनेला विरोध ! वेतनही रखडले .

पालघर:पालघर जिल्हा पारिषदेच्या डहाणू तालूक्यातील 3 शिक्षकांनी केंद्र सरकारच्या राष्ट्रीय पेन्शन योजनेत सहभागी होण्यासाठी विरोध केल्यामुळे त्यांचे 5 महिन्यापासूनचे वेतन शिक्षण विभागाने थकित केले आहे. या विरोधात मधुकर चव्हाण, श्रीकांत सुकथे आणि जयवंत गंधकवाड या शिक्षक वर्गानी मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल करून केंद्र सरकारलाच आव्हान दिले आहे. राज्य सरकारच्या शिक्षण विभागांच्या आयुक्ताने 1 … Read more

NPS धारकांसाठी मोठी चिंताजनक बातमी ! राज्य सरकारने जरी जुनी पेन्शन लागु केली तरी …

NPS धारक कर्मचाऱ्यांची चिंता केंद्र सरकारने आणखी वाढविली आहे , ती म्हणजे ज्या राज्य सरकारने राष्ट्रीय पेन्शन योजना रद्द करुन जुनी पेन्शन योजना स्विकारली आहे . अशा कर्मचाऱ्यांचे NPS मधील जमा योगदानाची रक्कम कर्मचाऱ्यांना परत करण्यास केंद्र सरकारने स्पष्टपणे नकार दिलेला आहे . देशांमधील राजस्थान , पंजाब , छत्तीसगढ , झारखंड राज्य सरकारने राष्ट्रीय पेन्शन … Read more

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन संदर्भात थेट अधिवेशनातुन मोठी ब्रेक्रिंग न्युज !

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा नागपुर येथे पेन्शन संकल्प यात्रा सुरु आहे . या संकल्प यात्रेमध्ये लाखो कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला आहे , यावरुन कर्मचाऱ्यांची एकता लक्षात दिसुन येते .या संकल्प यात्रेमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडत नसुन , कायदेशिर मार्गाने कर्मचारी आपली मागणी सरकार समोर मांडत आहेत .संकल्प यात्रेमध्ये लाखोंच्या संख्येने कर्मचाऱ्यांचा सहभाग पाहुन , सरकारला जुनी पेन्शन … Read more

पेन्शनसह इतर लाभ लागु करणेबाबत राज्य सरकार सकारात्मक ! पेंशन , ग्रॅच्युटी सह इतर लाभ मिळणार .

महाराष्ट्र राज्यातील कर्मचारी जुनी पेन्शन या प्रमुख मागणीकरीता नागपुर येथे आंदोलन करत आहेत . काल दि.27.12.2022 रोजी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे शिष्टमंडळ राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांची भेट घेतली असता , कर्मचाऱ्यांना दिलासादायक आश्वासन दिलेले आहेत . यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री यांनी आपल्या अधिकृत्त फेसबुक व Twitter खात्यावरुन कर्मचाऱ्यांना दिलासादायक आश्वस्त केले आहेत . महाराष्ट्र … Read more

लोकप्रतिनिधींच्या पेन्शन विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल ! कर्मचाऱ्यांकडुन समर्थन .

सध्या देशांमध्ये जुनी पेन्शनच्या मुद्द्यावर राजकारण चांगलेच तापले आहेत . कारण काही राज्य सरकार कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन परत लागु करत आहेत . पण महाराष्ट्र सारखा आर्थिक दृष्ट्या सक्षम असणाऱ्या राज्यांमध्ये जुनी पेन्शन योजना लागु करण्यात येत नाही . राज्य सरकारकडुन कारणे दिली जात आहेत कि , जुनी पेन्शन योजना लागु केल्यास , राज्याची अर्थव्यवस्था दिवाळखोरीत … Read more

शिंदे सरकारची 30 कोटी पेन्शन विधेयकास मंजुरी ! पण कर्मचाऱ्यांना काय ?

शिंदे सरकारने विधीमंडळामध्ये ज्यावेळी पेन्शन विधेयक सादर करण्यात आला होता , त्यावेळीस पेन्शन विधेयकास राज्य सरकारने लगेचच मंजुरी दिली . हे पेन्शन विधेयक वित्त विभागांकडुन तयार करण्यात आलेले असून , सदर पेन्शन विधेयकामध्ये , राज्यातील आमदारांच्या पेन्शनमध्ये वाढ करणे प्रस्तावित होते . राज्यातील सेवानिवृत्त आमदार / माजी मंत्री यांच्या पेन्शनमध्ये दुप्पट वाढ – राज्यातील माजी … Read more

शासकीय कर्मचाऱ्यांवर होतोय मोठा अन्याय ! पेन्शन बाबत शासनाकडुन होतोय भेदभाव !

सध्या देशांमध्ये जुनी पेन्शन या मुद्द्यांवर देशातील कर्मचारी आक्रमक भुमिका घेत आहेत . कारण अधिवेशनांमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री यांनी जाहीर केले कि , राज्य सरकार जुनी पेन्शन योजना लागु करणार नाही . असे ठामपणे भुमिका मांडल्याने , महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनामार्फत शासनाच्य अन्यायाविरुद्ध जनजागृत्ती मोहिम काढली आहे . आम्ही नोकरशाहीतील नोकर , आम्हांला … Read more