टाटा मेमोरियल सेंटर भरती , मुंबई ( ACTREC ) 2022

टाटा मेमोरियल सेंटर , मुंबई येथे विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन , शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत . पदांचा सविस्तर तपशिल खालीलप्रमाणे आहे . अ.क्र पदांचे नाव 01. निविदा अथियंता 02. समन्वयक 03. बहु- कुशल प्रशासकिय सहाय्यक 04. वैज्ञानिक सहाय्यक 05. प्रोजेक्ट सहकारी 06. वाहन चालक 07. संशोधन सहाय्यक शैक्षणिक … Read more

टाटा स्मारक ,  विविध पदांसाठी भरती प्रक्रिया 2022 .

टाटा स्मारक मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत . पदांचा सविस्तर तपशिल खालीलप्रमाणे आहे. पदाचे नाव – शास्त्रज्ञ अधिकारी ,सहाय्यक खाते अधिकारी ,सहाय्यक विक्रि अधिकारी, नर्स , नर्स पुरुष , सायंटिफिक अधिकारी , कनिष्ठ लिपीक . एकुण पद संख्या – 86 शैक्षणिक पात्रता – पदानुसार … Read more