ठाणे महानगरपालिका –एन.एच.एम मध्ये 124 पदांसाठी भरती प्रक्रिया 2022.

ठाणे महानगरपालिका मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा सविस्तर तपशिल खालीलप्रमाणे आहे. अ.क्र पद नाम पदांची संख्या 1. ए.एन.एम (ANM) 103 2. परिचारिका (GNM) 21   एकुण पद संख्या 124 शैक्षणिक पात्रता –पद क्र.01 साठी 10 वी व ANM ,पद क्र. 02 साठी 12 … Read more