बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये MPSC मार्फत 07 जागांसाठी भरती प्रक्रिया 2022
बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सहाय्यक आरोग्य अधिकारी पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत . पदाचा सविस्तर तपशिल खालीलप्रमाणे आहे . पदांचे नावे – सहाय्यक आरोग्य अधिकारी एकुण पद संख्या – 07 आवश्यक शैक्षणिक पात्रता – MBBS + MD +PSM / DPH / MPH नौकरीचे … Read more