तिसऱ्या महायुद्धाची सरुवात ! युक्रेनची रशियाला काटेची टक्कर ,युद्धात नागरिकांचा सहभाग .

आज रोजी  रशिया – युक्रेनचा यांच्या युद्धाचा 6 वा दिवस आहे . तरीसुद्धा युक्रन हार पत्करत नाही  .शिवाय युकेन रशियाला काटेची टक्कर देत आहे . विशेष म्हणजे या युद्धात युक्रेनचे नागरिक मोठ्या प्रमाणात सहभाग घेत आहेत. युक्रेनच्या महीलांकडुन पेट्रोल बॉम्ब तयार केले जात आहे .विशेष म्हणजे काल एक युक्रेनी महिलांनी रशियाचा एक रणगाडा पेट्र्रोल बॉम्बने … Read more