दि.29.11.2022 झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्‍य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत घेण्यात आलेले महत्वपुर्ण निर्णय !

महाराष्ट्र राज्य शासनाची दि.29.11.2022 रोजी राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षेतेखाली मंत्रीमंडळ बैठक संपन्न झाली . या बैठकीमध्ये विविध निर्णय घेण्यात आलेले आहेत . या मंत्रीमंडळ बैठकीमध्ये राज्यातील कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अनेक महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आलेले आहेत .कर्मचाऱ्यांच्या बाबतीत घेण्यात आलेले महत्वपुर्ण निर्णय पुढीलप्रमाणे पाहुयात . महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील पात्र शासकीय कर्मचाऱ्यांना सन 2006 ते … Read more

Breaking News : राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत वेतन /थकबाकी संदर्भात अत्यंत महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित !

राज्यातील जिल्हा परिषदेमधील कर्मचाऱ्यांचे माहे ऑक्टोंबर 2022 चे वेतन विहीत मुदतीत न करणे , उपलब्ध करुन दिलेल्या अनुदानाचा गैरवापर आणि शासनाची प्रतिमा मलिन करणे इत्यादी मुद्याबाबत खुलासा सादर करणेबाबतचा राज्यातील सर्व शिक्षणाधिकारी ( प्राथमिक विभाग ) यांना हे पत्र सादर करण्यात आले आहे .सदरचे पत्र महाराष्ट्र शासनाच्या प्राथमिक शिक्षण संचालनालय यांच्याकडुन दि.09.11.2022 रोजी निर्गमित करण्यात … Read more

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना थकबाकीच्या रकमा व्याजासह प्रदान करणेबाबत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित . GR दि.14.10.2022

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना लागु असलेल्या राज्यातील चारही कृषी विद्यापीठातील अधिकारी / कर्मचारी यांना 6 व्या वेतन आयोगाच्या स्तर – 2 मध्ये जमा रकमा व्याजासह परत करणेबाबत कृषी , पशुसंवर्धन , दुग्धविकास व मत्स्य व्यवसाय विभागाचा अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय दि.14.10.2022 रोजी निर्गमित झालेला आहे , या संदर्भातील सविस्तर GR पुढीलप्रमाणे … Read more

राज्य कर्मचाऱ्यांना जुन महिन्याच्या वेतन / निवृत्तीवेनासोबत मिळणार , व्याजासह थकबाकी ! GR पाहा सविस्तर .

राज्य कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाच्या थकबाकीचा तिसरा हप्ता माहे जुन महीन्याच्या वेतन / निवृत्तीवेतनासोबत अदा करण्यात येणार आहे .याबाबतचा राज्य शासनाच्या वित्त विभागाचा दि.09 मे 2022 रोजीचा सविस्तर शासन निर्णय खालीलप्रमाणे आहे . या शासन निर्णयानुसार निवृत्तीवेतन धारक त्याचबरोबर शासकिय कर्मचारी व सर्व जिल्हा परिषदा ,अनुदानित शाळा , व इतर पात्र कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाच्या … Read more

GOOD NEWS : राज्य कर्मचाऱ्यांना थकबाकीची रक्कम दि.01 जुलै 2021 पासुन व्याजासह मिळणार ! शासन निर्णय निर्गमित .

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची मोठी आनंदाची बातमी आली आहे . ती म्हणजे राज्य कर्मचाऱ्यांना थकबाकीची रक्कम दि.01 जुलै 2021 पासुन व्याजासह मिळणार आहे . याबाबत राज्य शासनाच्या वित्त विभागाकडुन दि.09 मे 2022 रोजी शासन निर्गमित झाला आहे . या शासन निर्णयान्वये , राज्यातील सर्व शासकीय व इतर पात्र कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दि.01 जुलै 2021 … Read more

GOOD NEWS : राज्य शासकीय , इतर पात्र व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना 7 वा वेतन आयोगाचा तिसरा हप्ता प्रदान करणेबाबतचा शासन निर्णय निर्गमित .दि.09.05.2022

राज्यातील शासकिय ,इतर पात्र कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यायंना 7 वा वेतन आयोगाचा तिसरा हप्ता प्रदान करणेबाबतचा महत्वपुर्ण शासन निर्णय दि .09.05.2022 रोजी निर्गमित झाला आहे .या शासन निर्णयानुसार राज्य कर्मचाऱ्यांना दि .01 जुलै 2021 रोजी देय असलेल्या 7 वा वेतन आयोगाच्या थकबाकीच्या तिसऱ्या हप्त्याचे प्रदान करण्यात येत आहे . या शासन निर्णयानुसार निवृत्तीवेतनधारक कर्मचाऱ्यांना प्रथम … Read more

BREAKING NEWS : अखेर राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता 31 % दराने लागू .GR निघाला.

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे .राज्य शासनाने वाढीव 3 % DA बाबत मोठा निर्णय घेतला आहे .यामुळे कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे . राज्य शासनाने आज दि .30.03.2022 रोजी एक शासन निर्णय निर्गमित करून ,राज्य कर्मचाऱ्यांचा DA 31 % करण्यात आला आहे .विशेष म्हणजे हा वाढीव DA जुलै 2021 … Read more

राज्य कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी ! थकबाकीची रक्कम व्याजासह मार्च अखेर अदा करणेबाबत महत्वपुर्ण परिपत्रक .

राज्यातील कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन थकबाकीच्या रकमेचे व्याजासह मार्च अखेर अदा करण्यात येणार आहे .याबाबत जिल्हा कोषागार कार्यालय नाशिक कडुन दि.14.03.2022 रोजी एक परीपत्रक निर्गमित झाले आहे .या परिपत्रकानुसार राज्यातील कर्मचाऱ्यांचे 6 व्या वेतन आयोग थकबाकीच्या रक्कमा व्याजासह देण्याबाबत कोषागार कार्यालयांना आदेशित करण्यात आले आहेत . दि.01.01.2006 ते 31.03.2009 या कालावधीमधील राष्ट्रीय निवृत्तीवेतनाची रक्कमा एन.पी.एस मधील … Read more

थकबाकी व इतर थकित देयके मार्चच्या वेतनासोबत रोखीने अदा करणेबाबतचा शासन निर्णय .

राज्य शासनाच्या सेवेतील मान्यताप्राप्त खाजगी /अनुदानित शाळेतील कर्मचाऱ्यांना थकबाकी / थकित देयके अदा करणेबाबत राज्य शासनाकडुन दि.10.03.2022 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहे. या शासन निर्णयानुसार खाजगी /अनुदानित /अध्यापक विद्यालयातील कार्यरत कर्मचाऱ्यांचे थकीत देयके ,वैद्यकिय प्रतीपुर्ती माहे मार्च 2022 पर्यंत अदा करणेसाठी आदेशित करण्यात आले आहे. दि.01.01.2016 ते 31.12.2018 या कालावधीमधील सुधारित वेतनाची थकबाकी … Read more

राज्य कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची खुशखबर ! थकबाकी अदा करणे बाबत ,महत्वाचा शासन निर्णय दि.15.02.2022.

राज्य शासनाच्या अधिनस्त असलेल्या उद्योग विभागाअंतर्गत असलेल्या संचालक , शासन मुद्रण लेखनसाम्रगी व प्रकाशने संचालनालय व इतर विभागाअंतर्गत कार्यरत असलेले व सेवानिवृत्त झालेल्या अनुरेखक / कनिष्ठ आरेखक / वरिष्ठ आरेखक /प्रमुख आरेखक यांना दि.01/01/1996 ते दि.31/03/2006 या कालावधीतील वेतनाची थकबाकी अदा करणेबाबत महत्वाचा शासन निर्णय दि.15.02.2022 रोजी निर्गमित झालेला आहे . उद्योग विभागाअंतर्गतर कार्यरत असलेल्या … Read more