आता दुकानावरील नावाच्या पाट्या मराठीतच शासनाचा मोठा निर्णय .

महाराष्ट्र राज्यात बऱ्याच ठिकाणी दुकानावरील पाट्या ह्या इंग्रजी भाषेत जास्त प्रमाणात असतात ,त्यामुळे अनेक नागरिकांना इंग्रजी भाषा समजत नाही . महाराष्ट्र राज्यात मराठी भाषेला वाव दिला पाहिजे परंतु आजची पुणे ,मुंबई, नागपूर सारख्या ठिकाणी मराठी भाषा मराठी नागरिकच बोलत नाहीत ही खूप मोठी शोकांतिका आहे .मुंबई सारख्या महाराष्ट्र राज्याच्या राजधानीच्या ठिकाणी मराठी भाषा ही द्वितीय … Read more