कर्मचाऱ्यांना होणार फायदा ! मुळ वेतन 15 हजारे पेक्षा जास्त असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी  नविन पेन्शन योजना .

EPFO पेन्शन योजनाचे सभासद असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी EPFO कडुन नविन पेन्शन योजना चालु करण्यात येणार आहे .याबाबत अगोदरच EPFO कडुन स्पष्ट केले होते. EPFO मध्ये योगदान देणाऱ्या कर्मचाऱ्यांना आता मन्थली पेन्शन मध्ये वाढ करण्याची तयारी EPFO चालु आहे . संघटित व खाजगी क्षेत्रामध्ये कार्यरत कर्मचारी व EPFO पेन्शन योजनेमध्ये योगदान करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी कर्मचारी पेन्शन योजना – … Read more