राज्य शासनाचा मोठा निर्णय : राज्यांमध्ये नविन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागु करणेबाबत शासन निर्णय निर्गमित दि.06.12.2022
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत सध्या सुरु असलेल्या 3 वर्षाच्या अभ्यासक्रमावरुन 4 वर्षाच्या अभ्यासक्रमाकडे स्थलांतर तसेच एकसमान शैक्षणिक अभ्यासक्रम आराखडा व सामान्य अध्यापनशास्त्राऐवजी विधायक अध्यापनशास्त्राचा वापर त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी वैयक्तिकृत शिक्षणाचा आराखडा या संदर्भात अंमलबजावणी करणे अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय दि.06.12.2022 रोजी निर्गमित झालेला आहे . भारताला ज्ञान महासत्ता बनविण्यासाठी विद्याथ्यांमध्ये आवश्यक कौशल्य व … Read more