राष्ट्रीय शैक्षणिक धोरण – 2020 ला सरकारची अखेरची मंजुरी  ! धोरणातील सविस्तर तरतुदी पाहा ! मराठी प्रत PDF

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ला सरकारची अखेरची मंजुरी मिळालेली असुन , महाराष्ट्र राज्य सरकारने देखिल सदर धोरणाला हिरवा कंदील दिलेला आहे .यामुळे पुढील वर्षांपासुन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 लागु होण्याची दाट शक्यता आहे .यासंदर्भातील मराठी प्रत भारत सरकारकडुन प्रसिद्ध करण्यात आलेली आहे . या संदर्भातील सविस्तर राष्ट्रीय धोरण पुढीलप्रमाणे पाहुयात . सदर राष्ट्रीय धोरणांमध्ये शालेय … Read more

सन  2022-23 पासुन नविन शैक्षणिक धोरण लागु , दहावी बोर्ड रद्द तर पदवी अभ्यासक्रम 4 वर्षांचा .

सन 2022 -23 या शैक्षणिक वर्षांपासुन नविन शैक्षणिक धोरणाला केंद्रीय मंत्रीमंडळाने मंजुरी देण्यात आली आहे . यामुळे सन 2022-23 या वर्षांपासुन शैक्षणिक धोरणांमध्ये अनेक बदल होणार आहेत . कोणकोणते बदल होणार आहेत . ते खालीलप्रमाणे सविस्तर पाहुयात . शिक्षणाचा पहिला टप्पा – अ.क्र इयत्ता /अभ्यासक्रम वयोवर्षे 01. नर्सरी 04 वर्षे 02. ज्यूनियर केजी 05 वर्षे … Read more