नागपुर महानगरपालिका ( NMC ) मध्ये 100 जागांसाठी भरती प्रक्रिया 2022

नागपुर महानगरपालिका मध्ये 100 जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे .शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत . पदाचा सविस्तर तपशिल खालीलप्रमाणे आहे . पदाचे नाव – अग्निशमन विमोचक (FIRE EXTINGUISHER ) एकुण पद संख्या – 100 आवश्यक शैक्षणिक पात्रता – 10 वी उत्तीर्ण , अग्निशमन कोर्स / पाठ्यक्रम / डिप्लोमा शारीरिक पात्रता – … Read more