भारतीय भूगर्भीय सर्वेक्षण नागपुर येथे पदभरती प्रक्रिया 2022
भारतीय भूगर्भीय सर्वेक्षण नागपुर येथे वाहनचालक पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत .( Geological Survey of India ministry of mines Nagapur , Recruitment 2022 , name of post – Ordinary Grade Driver ) पदांचा सविस्तर तपशिल खालीलप्रमाणे आहे . पदाचे नाव वाहनचालक ( सामान्य ग्रेड ) एकुण … Read more