राज्य कर्मचाऱ्यांना लवकरच जुनी पेन्शन योजना लागु होणार . याबाबतची आत्ताची महत्वपुर्ण अपडेट .
राज्य शासन सेवेतील कर्मचारी हे राज्याच्या प्रशासनाचा कणा असतात .कर्मचाऱ्यांच्या कार्यकाळामध्ये केलेले सेवेबद्दल त्यांच्या सेवानिवृत्त काळामध्ये निर्वाह म्हणुन पेन्शन दिली जाते . यामुळे सेवानिवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना पुरेशी आर्थिक मदत मिळावी . जेणेकरुन त्यांच्या गरजा पुर्ण झाल्या पाहीजे . परंतु राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये आवश्यक तेवढी पेन्शन मिळत नाही . यामुळे राष्ट्रीय पेन्शन योजना हि एक प्रकारची फसवी … Read more