सेवापुस्तकामधील विविध नामनिर्देशने ( वारस ) करणे आवश्यक ! अन्यथा लाभासाठी होईल विलंब .
राज्य शासकिय कर्मचाऱ्यांच्या सेवापुसतकामध्ये विविध नामनिर्देशनाची नोंद असणे आवश्यक आहे .जर नामनिर्देशनाची नोंद न केल्यास , लाभ घेण्यासाठी वारसांना विलंब होवु शकतो . यासाठी कर्मचाऱ्यांनी सेवापुसतकामध्ये नामनिर्देशनाचे नोंद आवर्जुन करावी . प्रत्येक उपघटकामध्ये नामनिर्देशनाची नोंद करणे आवश्यक आहे .यामध्ये कोणकोणते उपघटकावर नोंदी आवश्यक आहेत ते खालीलप्रमाणे आहेत. गट विमा योजना भविष्य निर्वाह निधी नामनिर्देशन मृत्यू … Read more