केंद्रीय संरक्षण मंत्रालय नावेल शिप रिपेअर यार्ड मध्ये वाहन चालक पद भरती .

नावेल शिप रिपेअर यार्ड मध्ये वाहन चालक पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत . पदांचा सविस्तर तपशिल खालील तपशिलाप्रमाणे आहे . पदाचे नाव – मोटार वाहन चालक एकुण पद संख्या – 14 शैक्षणिक पात्रता – 10 वी , वाहन चालवण्याचा परवाना ( अवजड वाहन चालवण्याचा परवाना  ) … Read more